¡Sorpréndeme!

Bigg Boss Marathi 2 | "कमरेखालचे जोक्स नको"! | Day 11 Spoiler Alert | Shivani Teases Bichukle

2019-06-12 36 Dailymotion

कलर्स मराठीवरील बिग बॉस सीजन २ च्या ६ जूनच्या भागात शिवानी आणि बिचुकले पुन्हा एकदा वाद घालणार आहेत. बागेतील कचरा काढताना शिवानी त्यांना कचरा कसा काढायचा हे शिकवते. त्यावेळी त्यांना ती वाकायला सांगते त्याला उत्तर म्हणून बिचुकले तिला कमरेखालचे जोक्स मारू नको असं उत्तर देतात.